शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

जग कुठे चाललंय आणि तुम्ही चौकीदार बनवताय ते सुद्धा चोर, सिद्धूंचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:22 IST

माजी क्रिकेटपटू आणि सध्या पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाच्या मै भी चौकिदार अभियानावर जोरदार टीका केली आहे.

रायपूर-  माजी क्रिकेटपटू आणि सध्या पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाच्या मै भी चौकिदार अभियानावर जोरदार टीका केली आहे. जग कुठे चाललं आहे आणि तुम्ही चौकीदार बनवताय, ते सुद्धा चोर, असा टोला सिद्धू यांनी लगावला आहे. राफेल विमान घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना चौकीदार चोर है चा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाने मै भी चौकीदार चा नारा देत राहुल गांधी आणि काँग्रेसला प्रत्युत्तर दिले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नावासमोर चौकीदार लावण्यास सुरुवात केली होती. यावरूनच नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. 

आज रायपूर येथे आलेल्या सिद्धू यांनी भाजपाच्या मै भी चौकीदार अभियानाची खिल्ली उडवली. "जग कुठे चालले आहे. चीन समुद्राखाली रेल्वे मार्ग बांधत आहे. अमेरिका मंगळ ग्रहावर जावून जीवनाचा शोध घेत आहे. रशिया रोबोटीक आर्मी बनवत आहे आणि तुम्ही चौकीदार बनवत आहात, ते सुद्धा चोर.'' असा टोला सिद्धू यांनी लगावला.   

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा