शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

Puducherry Assembly Election Results 2021 : पुदुच्चेरीत मतमोजणीला सुरूवात; सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 10:02 IST

Puducherry election results 2021 Live updates: Counting begins NDA leads in early counting :- सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर. ६ एप्रिल रोजी पार पडलं होतं मतदान

ठळक मुद्देसुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर. ६ एप्रिल रोजी पार पडलं होतं मतदान

Puducherry election results 2021 updates: पुदुच्चेरीमध्ये ६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून पुदुचेरीत कोरोना नियमांचं पालन करत मतमोजणीला सुरूवात झाली. पुदुच्चेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस-भाजप आणि काँग्रेस-द्रमुक आघाडीमध्ये मुख्य सामना रंगला आहे, सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीए १० जागांवर तर काँग्रेस आघाडी ५ जागांवर पुढे आहे. Puducherry election results 2021 Live updates: Counting begins NDA leads in early counting पुदुच्चेरीत मतमोजणीसाठी १३८२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे याशिवाय ४०० पोलिसही तैनात करण्यात आले आहे. सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थिती निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करत ही मतमोजणी पार पडत आहे. यादरम्यान उपस्थित असणाऱ्या एजंट्सना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. २०१६ मध्ये काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवत डीएमके आणि अन्य मित्रपक्षांसह सरकार स्थापन केलं होतं. तर दुसरीकडे एन. रंगास्वानी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी मित्रपक्षांना केवळ ८ जागांवर विजय मिळाला होता. एनडीएमध्ये एआयएनआरसी १६ जागांवर, भाजप ९ आणि एआयएडीएमके ५ जागांवर निवडणूक लढवली होती. तर युपीएमध्ये काँग्रेसनं १४ आणि डीएमकेनं १३ जागांवर निवडणूक लढवली होती. 

टॅग्स :Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021BJPभाजपाcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग