शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यासाठी प्रियांका गांधी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार?; अनेक नेत्यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:07 IST

उत्तर प्रदेशसाठी नवी रणनीती : काँग्रेसमध्ये मंथन

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्याबाबत पक्ष विचार करत आहे. शहरी विकास मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांना नोटीस जारी करत सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते. त्यानंतर पक्षाने हा नवा विचार सुरू केला आहे.

शहरी विकास मंत्रालयाच्या नोटीसनंतर शिल्लक रक्कम भरुन संकेत दिले की, त्या आता लखनौमध्येच राहतील. अर्थात, त्यांचा हा विचार काही नवीन नाही. उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी हा विचार मांडला होता. पण, मुलीची बोर्डाची परीक्षा असल्याने त्यांनी हा विचार टाळला होता. सूत्रांनी सांगितले की, लखनौमध्ये राहण्याचा विचार प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याशी चर्चा करुनच घेतला आहे. मात्र, राहुल आणि सोनिया गांधी यांच्याकडून उत्तर मिळणे अद्याप बाकी आहे. शीला कौल यांच्या रिकाम्या घरात राहणे, असा विचार प्रियांका गांधी यांनी केलेला आहे.काँग्रेसचे संसद सदस्य कार्ती चिदंबरम यांनी असे मत व्यक्त केले आहे की, प्रियांका गांधी यांनी या काळात लखनौमध्ये राहायला हवे. चिदंबरम यांनी अशीही मागणी केली आहे की, प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पक्षाने आतापासूनच जाहीर करावे. याशिवाय, प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू, राज बब्बर यांच्यासह अनेक नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना असा आग्रह केला आहे की, पक्षाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे, प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात योगी सरकारविरुद्ध संघर्ष करत आहेत. यामुळे भाजप तर त्रस्त आहेच. पण, बसपा नेत्या मायावती त्याहून अधिक त्रस्त आहेत. कारण, मायावती ज्या वोट बँकेच्या जिवावर जिंकत आलेल्या आहेत त्या वोट बँकेमध्ये प्रियांका गांधी फूट पाडू शकतात.

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा