शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी बनणार सरचिटणीस?

By admin | Updated: March 2, 2015 02:47 IST

संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वड्रा यांची काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाऊ शकते,

नवी दिल्ली : संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी वड्रा यांची काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा व त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे हताश झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रियंका यांच्या या नियुक्तीमुळे नवचैतन्य निर्माण होईल, असे मानले जाते.प्रियंका यांना काँग्रेसचा अविभाज्य भाग बनवून सक्रिय राजकारणात आणण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मागील तीन महिन्यांपासून जोरदार प्रयत्न करीत आहेत. राहुल यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळत आहे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे हे मत विचारात घेतले आहे, अशी माहिती या सूत्रांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी अचानक म्यानमारमध्ये सुटीवर गेल्यावरून निर्माण झालेला वाद व राहुल गांधी यांना बढती देऊन पक्षाध्यक्ष बनविण्याच्या होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य बदल लक्षणीय आहे. राहुल गांधी आता अधिक जोमाने आणि बळकट बनून परततील, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी म्हटले आहे.