शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

प्लॅटफॉर्म तिकिटांचे खासगीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 3:56 AM

रेल्वे विभाग आगामी काळात प्लेटफॉर्म तिकीट विक्री बंद करणार असून, हे काम खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नईसह देशातील एक डझनपेक्षा अधिक रेल्वे स्टेशनवर याची सुरुवात करण्यात येणार आहे.

- संतोष ठाकूर  नवी दिल्ली : रेल्वे विभाग आगामी काळात प्लेटफॉर्म तिकीट विक्री बंद करणार असून, हे काम खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नईसह देशातील एक डझनपेक्षा अधिक रेल्वे स्टेशनवर याची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर देशातील सर्व बी आणि सी श्रेणीच्या स्टेशनवर याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे.एका अधिकाºयाने सांगितले की, सद्याच्या स्त्रोतातून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी जी तयारी सुरु आहे त्यात हा मुद्दाही आहे. खासगी कंपन्या आपल्या मशिन लावून प्लेटफॉर्म तिकीट विक्री करु शकतात. त्याआधारे त्यांना कमिशन वा दीर्घकालीन पेमेंट सिस्टिमव्दारे लाभ दिला जाऊ शकतो. प्लेटफॉर्म तिकिटासाठी खासगी कंपन्यांशी करार करण्याचे कामही नव्या ‘रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी’ला सोपविले जाऊ शकते. खासगी कंपन्या टच स्क्रिनची आणि अनेक सुविधा देणारी मशिन बसवू शकतात. या मशिनच्या माध्यमातून केवळ प्लेटफॉर्म तिकीटच नव्हे, तर विविध रेल्वेची माहितीही प्राप्त केली जाऊ शकते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारत