शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींचे भाषण म्हणजे खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न; काँग्रेसची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:56 IST

मोदी यांनी केला देशाचा विश्वासघात; काँग्रेसची घणाघाती टीका

- शीलेश शर्मानवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषण म्हणजे सरकार राष्ट्रपतींच्या माध्यमातून खोटे खरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे काँग्रेसने म्हटले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केले की,‘सत्य लपू नाही शकत, त्याला पुरले जाऊ शकत नाही, ते बीसारखे असते. नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांचा केलेला विश्वासघात आज सगळ््यांसमोर आहे.’माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनीही कोविंद यांनी भाषणात केलेले दावे हे वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे म्हटले. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून, असे वाटते की चांगले दिवस आले. जी आश्वासने २०१४ मध्ये मोदी यांनी दिली होती ती पूर्ण झाली. शर्मा यांनी विचारले की, कौशल विकास अंतर्गत मोदी यांनी १० कोटी लोकांना कौशल्य प्रवीण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सरकार फक्त एक कोटी युवकांनाच कौशल संपन्न बनवू शकले.राष्ट्रपतींमार्फतही प्रचार?काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कोविंद यांचे भाषण हे ‘निवडणुकीचे भाषण’ असल्याचे सांगून म्हटले की, राष्ट्रपतींनी आपल्या प्रदीर्घ भाषणात नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दुष्परिणामांचा कोणताच उल्लेख केला नाही. दलित आणि मागासवर्गांच्या सुरक्षेच्या मुद्यावरही सरकारचे मौन आहे. भाषण ऐकून असे वाटते की सरकार राष्ट्रपतींकडून भाजप जणू प्रचार करीत आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा