शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती निवडणूक - शिवसेनेची अडचण समजू शकतो : यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:51 IST

विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी शिवसेनेला काढला चिमटा. 

सुरेश भुसारी

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अचानकपणे पाठिंबा देण्यासाठी बाध्य झालेल्या शिवसेनेच्या अडचणीची मला जाणीव असल्याचे सांगून विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. 

विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये शिवसेना सामील होती. परंतु, अचानकपणे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबत यशवंत सिन्हा यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, ‘शिवसेनेने माझ्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने शिवसेनेची अडचण मी जाणतो’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

...तर ‘सीएए’, ‘एनआरसी’ लागू होऊ देणार नाहीगुवाहाटी :  मी जर राष्ट्रपती भवनात पोहोचलो तर सीएए आणि एनआरसी हे कायदे लागू होऊ देणार नाही, अशी घोषणा यशवंत सिन्हा यांनी आसाम दौऱ्यात केली. ते म्हणाले की, राज्यघटनेला बाह्य शक्तींपासून नव्हे तर सत्तेत बसलेल्या लोकांपासून धोका आहे.

पूरस्थिती असल्याने मुंबई दौरा रद्द१७ जुलैचा यशवंत सिन्हा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याची माहिती सिन्हा यांचे  निवडणूक प्रतिनिधी सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली. पूरस्थिती असल्याने आमदारांना मुंबईत येणे शक्य नाही. म्हणून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाShiv Senaशिवसेना