शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

 मुसळधार  पावसात उभे राहून राष्ट्रपतींनी स्वीकारली सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 16:24 IST

राष्ट्रगीताला उभे राहावे की न राहावे यावरून आपल्याकडे वाद रंगत असतात. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रगीताच्या सन्मान करा राखावा याचा आदर्श समोर ठेवला आहे.

त्रिवेंद्रम - राष्ट्रगीताला उभे राहावे की न राहावे यावरून आपल्याकडे वाद रंगत असतात. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रगीताच्या सन्मान करा राखावा याचा आदर्श समोर ठेवला आहे. केरळ दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रपतींना सेनादलाकडून सलामी देण्यात येत होती. त्यावेळी राष्ट्रगीताची धून वाजत होती. मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. मात्र राष्ट्रपती राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ छत्रीचा वापर न करता भर पावसात उभे राहिले.राष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतरचा राष्ट्रपतींचा हा पहिलाच केरळ दौरा होता. माता अमृतानंदमयी यांच्या मठात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी सैन्याकडून सलामी देत असताना हा प्रसंग घडला. त्यावेळी मुसळधार पावसाची सर आली. तेथे उपस्थित असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींसाठी छत्री उघडली. मात्र राष्ट्रपतींनी त्यास नकार देत राष्ट्रगीत संपेपर्यंत तसेच उभे राहणे पसंत केले. त्यानंतर केरळमधील वल्लीक्कावूजवळ असलेल्या माता अमृतानंदमयी मठाच्या मुख्यालयात राष्ट्रपतींना मठाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच विविध धर्मांना एकतेच्या धाग्यात ओवणाऱ्या केरळच्या सांस्कृतिक वारशाचेही राष्ट्रपतींनी कौतुक केले.   

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत