शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

११० प्रवाशांना वाचवून सोडला प्राण

By admin | Updated: November 4, 2014 14:16 IST

तामिळनाडूच्या उधगमंडलमपासून ७० कि.मी. अंतरावरील पांडालूरजवळच्या वर्दळीच्या घाटरोडवर ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.

उधगमंडलम : बस चालविताना अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसलेल्या एका बस चालकाने खऱ्या अर्थाने मृत्यूला काही क्षण चकवत बस कशीबशी रस्त्याच्या कडेला थांबविली आणि सर्व ११० प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच स्वत:ला मृत्यूच्या स्वाधीन केले. तामिळनाडूच्या उधगमंडलमपासून ७० कि.मी. अंतरावरील पांडालूरजवळच्या वर्दळीच्या घाटरोडवर ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान (४५) या बसचालकाला बस चालवीत असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्याच्या छातीत असह्य कळा येऊ लागल्या. तो घामाघूम झाला. आपण मरणार हे लक्षात आल्यावर त्याने प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. अशा गंभीर अवस्थेतही अब्दुलने बसवरचा ताबा सोडला नाही आणि वेग कमी करीत बस रस्त्याच्या कडेला नेऊन उभी केली आणि त्यानंतर लगेच प्राण सोडला. ही बस ११० प्रवाशांना घेऊन सुलतान बॅटरीवरून पांडालूरला जात होती. (वृत्तसंस्था)