शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी श्री 'राम', तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'रावण' ; अमेठीतील वादग्रस्त पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 08:01 IST

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले आहे.

अमेठी - उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'श्री राम' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या स्वरुपात दाखवण्यात आले आहे.  राहुल गांधी यांच्या अमेठी दौ-याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच रविवारी ( 14 जानेवारी )ही वादग्रस्त अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.  गौरीगंज रेल्वे स्टेशन परिसरात हे पोस्टर लावण्यात आले आहे.  

या वादग्रस्त  पोस्टरमध्ये राहुल गांधी धनुष्य बाण घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असल्याचं दाखवण्यात आले आहे. 'राहुल में भगवान राम का अवतार, 2019 में आएगा राहुल राज (रामराज)।',असे या पोस्टरवर लिहिण्यात आलेले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हे वादग्रस्त पोस्टर अभय शुक्ला नावाच्या एका स्थानिकानं लावले आहे. दरम्यान, शुक्लानं काँग्रेस पार्टीसोबत कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले.  

 

या वादग्रस्त पोस्टरबाजीबाबत शुक्लानं सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा परत आणणार असल्याचं आश्वासन दिले होते, मात्र असे काहीही झाले नाही. पंतप्रधान मोदींनी दिलेली सर्व वचनं खोटी निघाली. आम्हाला विश्वास आहे की 2019मध्ये राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील व सर्व आश्वासनांची पूर्तता करतील'.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस