शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

त्रिपुरात विधानसभेसाठी आज मतदान, भाजपचे लावली ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:10 AM

त्रिपुरात विधानसभेच्या ५९ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपने आव्हान आहे.

आगरतळा : त्रिपुरात विधानसभेच्या ५९ जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपने आव्हान आहे.राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. मात्र, चारीलम विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार रामेंद्र नारायण देब वर्मा यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे या ठिकाणी आता १२ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यात २० जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात चार सभा घेतल्या. या सभांना भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि स्मृती इराणी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री माणिक सरकार हे पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा ठेवून लढत आहेत. प्रचार मोहिमेचे नेतृत्वही त्यांनीच केले. राज्यात ५० सभा घेऊन त्यांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Electionनिवडणूक