शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

पीएमओ करणार महत्त्वपूर्ण पदांवर तातडीने भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:35 AM

मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक ही पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे समजते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : अनेक केंद्रीय संस्था हंगामी प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येत असल्यामुळे होणाऱ्या टीकेला पूर्णविराम देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक ही पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे समजते.एनआयए या संस्थेचे कामकाज अस्थायी प्रमुखांकडून चालविण्यात येत असून, ईडीला नव्या प्रमुखांची प्रतीक्षा आहे. पंतप्रधानांच्या दोन सल्लागारांसह अनेकांची गच्छंती करण्यात आली आहे. त्या जागा भरण्यात येत आहेत. झारखंड आयएएस केडरचे निवृत्त अधिकारी अमित खरे यांची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. ईडीच्या प्रमुख पदावर २०१८ पासून मुदवाढ मिळविणारे संजय मिश्रा हे १८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.  त्यांच्या जागी सीमांचल दास यांची नेमणूक होणार असल्याचे समजते.  त्यांनी अरुण जेटली यांचे ओएसडी म्हणून तब्बल २० वर्षे काम केलेले आहे. अलीकडेच अमुधा परियास्वामी यांना तामिळनाडू केडरला परत पाठवून पुण्यसलिल श्रीवास्तव यांना पीएमओच्या अतिरिक्त सचिवपदी नेमण्यात आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी