शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पंतप्रधान मोदींच्या कुशीतला 'तो' चिमुकला कोण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 4:50 PM

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका चिमुकल्यासोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोदींनी त्यांच्या फेसबुक आणि इस्टाग्रामवरुन फोटो शेअर करताना चिमुकल्याला 'स्पेशल फ्रेंड' म्हटलं आहे. यानंतर मोदींच्या कुशीतला तो चिमुकला कोण याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत. मोदींनी त्यांच्यासोबत असलेल्या मुलाला 'स्पेशल फ्रेंड' म्हटलं आहे. 'आज संसदेत एक स्पेशल फ्रेंड मला भेटायला आला,' असं शीर्षक देऊन मोदींनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले. यातील एका फोटोत मोदी चिमुरड्यासोबत खेळताना दिसत आहेत. समोरच्या टेबलवर असणारी चॉकलेट्स घेण्याचा प्रयत्न लहानग्याकडून सुरू आहे. तर दुसऱ्या चिमुकल्याच्या हातात चॉकलेट असल्याचं पाहायला मिळत आहे.  मोदींच्या 'स्पेशल फ्रेंड'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर या फोटोंना लाखो लोकांनी लाईक केलं असून या फोटोंवर अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 

काहींना हा चिमुकला गृहमंत्री अमित शहांचा नातू वाटला. मोदींनी 'स्पेशल फ्रेंड' म्हटलेला हा चिमुकला भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे. मोदींनी याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी एका लहान मुलीचे कान धरले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद