फोटो ओळी : मोरगाव येथे मय
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:05+5:302015-02-14T23:52:05+5:30
ुरेश्वराचे केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी दर्शन घेतले.

फोटो ओळी : मोरगाव येथे मय
ु ेश्वराचे केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी दर्शन घेतले. १४०२२०१५-बारामती-२९केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतले मयुरेश्वराचे दर्शनमोरगाव: मोरगाव (ता. बारामती) येथील मयुरेश्वर मंदिराला केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी शनिवारी (दि. १४) भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांनी अभिषेक, पुजा आदी धार्मिक विधी केले. तसेच, त्यांनी देवस्थान परिसराची माहिती घेतली. यावेळी कृषी संचालक जयवंतराव देशमुख, बाळासाहेब मगर, कृषी मंडल अधिकारी कैलास गावडे, मंडल अधिकारी प्रभाकर जगताप, सरपंच भारती गायकवाड, अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजेंद्र जगताप, विनोद पवार, संजीव तांबे, अर्चना नेवसे आदी उपस्थित होते.