शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डीझेलची दर वाढ, ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार; तब्बल ११ रुपयांपर्यंत वाढले भाव! बघा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:31 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार, यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थातच बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.

देशभरात प्रीमियम पेट्रोल सोबतच आता प्रीमियम डिझेलच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून तेल कंपन्यांनी प्रीमियम डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे १.५० रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.

असं आहे दरवाढी मागचं कारण... - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार, यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थातच बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.

विविध क्षेत्रांवर परिणाम -या इंधन दरवाढीमुळे वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक घटकांवरील आर्थिक भार वाढणार आहे. आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रीमियम डिझेलचा दर प्रति लिटर ९५ ते ९६ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. खरेतर, प्रीमियम डिझेल हे इंजिनसाठी उत्तम मानले जाते. मात्र, वाढत्या किमतींमुळे आता त्याचा वापर काही आंशी कमी होऊ शकतो.

असे आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर -इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) दिलेल्या माहितीनुसार, XP१०० अर्थात १०० ऑक्टेन पेट्रोलची किंमत १४९ रुपयांवरून वाढून आता १६० रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तसे, 'एक्स्ट्रा ग्रीन' प्रीमियम डिझेलची किंमत ९१.४९ रुपयांवरून ९२.९९ रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. अर्थात प्रीमियम पेट्रोलच्या दरात तब्बल ११ रुपये, तर डिझेलच्या दरात तब्बल १.५० रुपयांची वाढ झाली आहे.

तत्पूर्वी, २० मार्च रोजी प्रीमियम पेट्रोलच्या दरात २ ते २.३५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, सध्या सामान्य पेट्रोलच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Petrol-Diesel Price Hike: Consumers Burdened, Prices Up to ₹11 Increased!

Web Summary : Premium petrol and diesel prices surge, impacting consumers. Diesel up ₹1.50/liter. International crude oil prices and rupee fluctuations cited as reasons. Transportation, logistics, and agriculture sectors face increased costs. Petrol increased by ₹11 and diesel by ₹1.50.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलInflationमहागाई