शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, शहांविरुद्धची याचिका निकाली, तक्रारींवर आयोगाने निर्णय घेतल्याने काँंग्रेसची याचिका निरर्थक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:14 IST

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आचारसंहितेच्या वारंवार केलेल्या उल्लंघनाविषयी तक्रारी करूनही त्यावर ...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आचारसंहितेच्या वारंवार केलेल्या उल्लंघनाविषयी तक्रारी करूनही त्यावर निर्णय घेण्यास निवडणूक आयोग चालढकल करत आहे, अशी तक्रार करणारी काँग्रेसची याचिका निरर्थक ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ती कोणताही आदेश न देता निकाली काढली.काँग्रेसच्या अखासदार सुश्मिता देव यांनी ही याचिका केली तेव्हा काँग्रेसच्या तक्रारींवर आयोगाने निर्णय दिलेले नव्हते. आयोगाने ६ मेपर्यंत निर्णय द्यावेत, असे कोर्टाने सांगितल्यानंतर आयोगाने मोदी व शहा यांच्याविरुद्धच्या सर्व तक्रारींवर निर्णय घेऊन त्यांना ‘क्लीन चिट’ दिली.सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे याचिका बुधवारी पुन्हा आली तेव्हा मोदी व शहा यांच्याविरुद्धच्या सर्व ११ तक्रारींवर आयोगाने निर्णय दिले आहेत, पण याचिकाकर्त्यांनी या निर्णयांना आव्हान दिलेले नाही, असे आयोगातर्फे निदर्शनास आणून देण्यात आले.त्यावर याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आमच्या तक्रारींवर आयोगाने निर्णय घेतले हे खरे, पण त्यात समर्पक कारणे दिलेली नाहीत. मात्र सरन्यायाधीश त्यांना म्हणाले की, आयोगाच्या निर्णयांच्या आधारे तुम्ही नवे प्रतिज्ञापत्र केले वा या निर्णयांना आव्हान दिलेले नाही. तुमचा मूळ मुद्दा आयोग निर्णय घेत नाही, असा होता. आता आयोगाने निर्णय दिलेले आहेत व तुम्ही त्यांस आव्हान दिलेले नाही. परिणामीे याचिकेत आता निकाल करण्यासारखे काही शिल्लक नसल्याने ती निरर्थक ठरली असल्याने आम्ही ती निकाली काढत आहोत.निर्णयाविरोधात स्वतंत्र याचिका करण्याची मुभामात्र आयोगाने दिलेल्या निर्णयांविरुद्ध देव यांना स्वतंत्र याचिका करायची असेल तर करता येईल, अशी मुभा न्यायालयाने दिली.खासदार देव यांनी मुळात याचिका केली तेव्हा त्यांचे म्हणणे असे होते की, मोदी व शहा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करूनही आयोगाने त्यावर काहीही न करणे म्हणजे या दोघांच्या कृतीचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यासारखे आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस