शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त निकालाविरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 05:15 IST

सर्वोच्च न्यायालय; राष्ट्रीय महिला आयोगाने मागितली दाद

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अल्पवयीन मुलीला थेट स्पर्श न करता, तिचा एखाद्या व्यक्तीने छळ केला असेल तर त्याला लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही, या मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने दाखल केलेल्या आव्हान याचिकेची सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केले आहे.राष्ट्रीय महिला आयोगाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, स्पर्शाचा असा विचित्र पद्धतीने अन्वयार्थ लावला जाणार असेल तर त्यामुळे महिलांच्या मूलभूत हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलीला थेट स्पर्श न करता, तिचा केलेला छळ हा लैंगिक अत्याचार मानला जाऊ शकत नाही. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातही (पॉक्सो) तशी तरतूद नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय खूपच धक्कादायक आहे. त्यामुळे अशा निर्णयांची घातक परंपरा निर्माण होऊ शकते, असा युक्तिवाद अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे २७ जानेवारी रोजी केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. महाराष्ट्र सरकारकडून मत मागवले मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने महाराष्ट्र सरकारचे मत मागवले आहे. तशी नोटीस राज्य सरकारला जारी केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय