शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसर दुर्घटनेतून बोध नाहीच; छठ पुजेसाठी शेकडो लोक रेल्वे ट्रॅकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:42 IST

सुदैवानं अमृतसर अपघाताची पुनरावृत्ती टळली

भटिंडा: अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या रेल्वेअपघाताच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. त्या दुर्घटनेत 61 जणांनी जीव गमावला होता. मात्र त्यानंतरही सर्वसामान्य लोक कोणताही बोध घेत नाहीत. भटिंडामध्ये छठ पूजा साजरी करताना याचा प्रत्यय आला आहे. शेकडो लोक छठपूजा करण्यासाठी रेल्वे रुळांवर आले होते. विशेष म्हणजे हे सर्व लोक एका पुलावर उभे होते. त्यामुळे जर ट्रेन आली असती, तर अनेकांना बाजूलाही होता आलं नसतं. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.  भटिंडात छठ पूजा साजरी करण्यासाठी शेकडो लोक रेल्वे रुळांवर उभे होते. रुळांखालून सरहिंद कालवा जात असल्यानं या भागात मोठी गर्दी झाली होती. शेकडो महिला, मुलं, पुरुष रुळांवर उभे होते. यावेळी रेल्वे आणि पोलिसांनी लोकांना रुळांवरुन हटण्याची सूचना केली. यासाठी रेल्वेनं अनेकदा घोषणादेखील केल्या. मात्र तरीही गर्दी रुळांवरुन बाजूला झाली नाही. याचवेळी एखादी ट्रेन आली असती, तर अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती झाली असती. मात्र सुदैवानं यावेळी कोणतीही ट्रेन आली नाही. ज्या रेल्वे रुळांवर शेकडो लोक छठ पूजेसाठी जमा झाले होते, तिथून दररोज 15 लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातPunjabपंजाब