्रनिधन वार्ता
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:08+5:302015-08-20T22:10:08+5:30
रामदास जंजाळे

्रनिधन वार्ता
र मदास जंजाळेनाशिक : ओझर येथील रहिवासी रामदास निवृत्ती जंजाळे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, जावई, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. (फोटो स्कॅनिंगला दिला आहे.)मीराबाई भांडनाशिक : पंचवटी स्वामी समर्थनगर येथील रहिवासी मीराबाई हरिदास भांड (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.(फोटो स्कॅनिंगला दिला आहे.)