पीसीआर

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:26+5:302015-02-15T22:36:26+5:30

PCR | पीसीआर

पीसीआर

>बैसवारे खुनातील आरोपीच्या
पोलीस कोठडीत वाढ
नागपूर : बॉडीबिल्डर रितेश बैसवारे याच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी कालू हाटे याच्या पोलीस कोठडीत अवकाशकालीन न्यायाधीश एस. व्ही. थोडगे यांच्या न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली. आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. वर्चस्व आणि जुन्या वैमनस्यातून १३ जानेवारी रोजी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर येथील स्वप्निल रजनी अपार्टमेंटस्थित एसबीआय एटीएमसमोर रितेश बैसवारे याचा निघृर्णपणे खून करण्यात आला होता.

Web Title: PCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.