शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

VIDEO: आमदाराचा पारा चढला अन् टोलनाक्यावर घातला राडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 1:44 PM

केरळमधील एका आमदाराने येथील टोल नाक्यावर पैसे मागितले म्हणून गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. आमदार पीसी जॉर्ज यांनी थ्रिसुर येथील टोलनाक्यावर कर्मचा-यांनी पैसे मागितले म्हणून लावलेले बॅरिकेड्स तोडले आणि कर्मचा-यांशी हुज्जत घातली. ही घटना काल (दि.17) रात्री घडली.

केरळ : केरळमधील एका आमदाराने येथील टोल नाक्यावर पैसे मागितले म्हणून गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. आमदार पीसी जॉर्ज यांनी थ्रिसुर येथील टोलनाक्यावर कर्मचा-यांनी पैसे मागितले म्हणून लावलेले बॅरिकेड्स तोडले आणि कर्मचा-यांशी हुज्जत घातली. ही घटना काल (दि.17) रात्री घडली.

थ्रिसुर टोलनाक्यावरुन आमदार पीसी जॉर्ज जात असताना टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी त्यांच्याकडून टोलच्या पैशांची मागणी केली. त्यावेळी आमदार पीसी जॉर्ज यांचा पार चढला आणि त्यांनी कर्मचा-यांशी हुज्जत घातली. तसेच, नाक्यावर लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. याबाबतचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केला असून यामध्ये आमदार पीसी जॉर्ज बॅरिकेड्स तोडताना दिसत आहेत. 

 

दरम्यान, याप्रकरणी पीसी जॉर्ज यांनी सांगितले की, माझी कार टोलनाक्यावर आल्यानंतर संबंधित कर्मचा-याने कारच्या समोर लावलेले एमएलए स्टिकर पाहिले. परंतू आमदाराला टोलनाक्यावर पैसे द्यावे, लागत नाही हे त्याला माहिती नसावे. मात्र, मला लवकर ट्रेन पकडायची होती म्हणून मी पैसे देऊ केले. तरीसुद्धा त्याचे लक्ष नव्हते. पाठीमागे असलेल्या वाहनातील लोक हॉर्न वाजवत होते. मी जवळपास तीन-चार मिनिटे वाट पाहिले. त्यानंतर जे काही केले ते योग्यच केले.  

टॅग्स :keralकेरळKeralaकेरळMLAआमदार