पवार जामीन=जोड
By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30
चौकट===

पवार जामीन=जोड
च कट===जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्षदरम्यान, जामिनावर सुटल्यानंतर पवार यांनी साक्षिदारांवर दबाव टाकण्याच्या केलेल्या प्रयत्नाला जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे म्हणणे आहे. पवार यांच्याविरुद्ध गुन्हा तसेच अटक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून पवार यांना कामकाजापासून रोखावे, असे सुचविण्यात आले होते; परंतु या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळेच पवार दुसर्या दिवशी कार्यालयात हजर झाले व त्यांनी तक्रारदारांवर कारवाई करण्याचे आदेश काढले. जिल्हाधिकारी कार्यालयाने पवार यांना अटकाव केला असता, तर सदरचा प्रकार घडला नसता, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.