पिंपळवंडी परिसरात पथदिवे
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
पिंपळवंडी : जुन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीताताई वाघ यांनी जिल्हा परिषद निधीतून पिंपळवंडी येथील मळगंगा माता मंदिर स्मशानभूमी बाजारतळ, चाळकवाडी, भटकळवाडी, काळवाडी आणि निमगावसावा परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पथदिवे बसवून दिले आहेत. या कामासाठी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संदीप लेंडे अजितदादा वाघ, कैलास लेंडे, नितीन लेंडे, जुबील इनामदार, गजानन वाकचौर,े मंगेश काकडे, किसन टाकळकर, मिथुन दांगट, प्रमोद बारवकर यांचे या कामी विशेष सहकार्य लाभले.

पिंपळवंडी परिसरात पथदिवे
प ंपळवंडी : जुन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीताताई वाघ यांनी जिल्हा परिषद निधीतून पिंपळवंडी येथील मळगंगा माता मंदिर स्मशानभूमी बाजारतळ, चाळकवाडी, भटकळवाडी, काळवाडी आणि निमगावसावा परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पथदिवे बसवून दिले आहेत. या कामासाठी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संदीप लेंडे अजितदादा वाघ, कैलास लेंडे, नितीन लेंडे, जुबील इनामदार, गजानन वाकचौर,े मंगेश काकडे, किसन टाकळकर, मिथुन दांगट, प्रमोद बारवकर यांचे या कामी विशेष सहकार्य लाभले.