निधन

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:05+5:302015-02-14T23:52:05+5:30

झिनतबी शेख

Passed away | निधन

निधन

नतबी शेख
जुने नाशिक : येथील खडकाळी परिसरातील रहिवासी झिनतबी गफूर शेख (८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बहीण, भाचा, सून, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार जहीर शेख व मनपाचे कर्मचारी गुलाम शेख यांच्या त्या आजी होत.

**फोटो आर वर फोटो मध्ये ११झीनतबीशेखनिधन नावाने लोड आहे. नोंद घ्यावी.

Web Title: Passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.