शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम नबी आझाद-पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीवर पक्ष नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 08:31 IST

Ghulam Nabi Azad-Prithviraj Chavan: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी गुलाम नबी आझाद यांची नुकतीच दिल्लीत भेट घेतली. याबद्दल पक्षातील काही नेत्यांनी नापसंती व्यक्त केली. काँग्रेसच्या जम्मू व काश्मीरच्या प्रभारी खासदार रजनी पाटील यांनीही या भेटीबद्दल नाराजी व्यक्त केली. आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेण्याचे औचित्य नव्हते, असे मत खासदार रजनी पाटील यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना व्यक्त केले. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते ‘नो कॉमेंट्स’ एवढेच बोलले. पक्षातील एक ज्येष्ठ नेते व महासचिव यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भेटीवर नापसंती व्यक्त केली.

आझादांना  भाजपकडून रसद- खासदार रजनी पाटील यांनी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू व काश्मीरमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. आझाद यांना भाजपकडून रसद मिळत असल्याचे स्पष्ट जाणवल्याचे त्यांनी सांगितले. - गुलाम नबी आझाद हे जम्मू व काश्मीरमधील भाजपची बी टीम असल्याचे काही दिवसांतच स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला. -  काँग्रेस देशभरात लवकरच भारत जोडो पदयात्रा काढणार असून यामाध्यमातून केंद्र सरकारला विविध मुद्द्यांवर घेरणार आहे.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेस