संपात सहभागी संघटना - जोड-जोड-जोड
By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:47+5:302015-09-02T23:31:47+5:30
राज्य परिवहन महामंडळ ॲप्रेन्टिस कृती समिती

संपात सहभागी संघटना - जोड-जोड-जोड
र ज्य परिवहन महामंडळ ॲप्रेन्टिस कृती समिती ॲप्रेन्टिसशिप काळात किमान वेतनावर आधारित १५ हजार रुपये मानधन मिळावे, ॲप्रेन्टिसशिप करणाऱ्यांना स्थायी नोकरीची संधी देण्यात यावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ॲप्रेन्टिस कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. यात संघटनेचे कुणाल सावंत, पीयूष खापेकर, उस्मान खान, राहुल ठाकरे, राहुल अस्वार, कुणाल यादव, सूरज ब्राम्हणे, सचिन कुंबारे, हर्षल गोमकर, पूरब लव्हारे, अभय पिंपळगावकर, सपना इंदूरकर, संध्या मेहरा, अश्विनी शेंडे सहभागी झाले होते.