पान ४ एसएस आगले विद्यालयाची १३ व्या (घेऊ नये)

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:02+5:302014-12-23T00:04:02+5:30

खोतीगाव : दरवर्षी विद्यालयीन गटात होणार्‍या विज्ञान प्रकल्पाच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडक गटासाठी सलग तेराव्या वर्षी सत्यवती सोयरू उच्च माध्यमिक विद्यालय माशे काणकोण विद्यालयाची निवड झाली. यात अश्मा नाईक आणि श्रेया वेर्णेकर यांनी आपले प्रदर्शन दाखवले होते.

Pan-4 SS Agale Vidyalaya 13th (should not be taken) | पान ४ एसएस आगले विद्यालयाची १३ व्या (घेऊ नये)

पान ४ एसएस आगले विद्यालयाची १३ व्या (घेऊ नये)

तीगाव : दरवर्षी विद्यालयीन गटात होणार्‍या विज्ञान प्रकल्पाच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडक गटासाठी सलग तेराव्या वर्षी सत्यवती सोयरू उच्च माध्यमिक विद्यालय माशे काणकोण विद्यालयाची निवड झाली. यात अश्मा नाईक आणि श्रेया वेर्णेकर यांनी आपले प्रदर्शन दाखवले होते.
या प्रकल्पाच्या निवडीसाठी राज्यापतळीवरून दक्षिण झोन मधून निवडून यावे लागते. आंगले विद्यालय गेल्या वेळी यमधून निवडून द बेस्ट इन गोवा या पुरस्कारास योग्य ठरले होते.
या प्रकल्पाचे आयोजन गुजरात येथे (आय.आर.आय. एस)या नावाने केले जाते आणि याच्या अंतिम निवडीवेळी संपूर्ण भारतातील दहा हजार प्रकल्पातील एकत्र १०० निवडक गट निवडले जातात. दरम्यान, शिरोडा येथील शिवग्राम शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या युवा वैज्ञानिक या प्रकल्प स्पर्धेतही सत्यवदी सोयरू उच्च माध्यमिक विद्यालय या वर्षाच्या युवा वैज्ञानिक २०१४ स्पर्धेतही संपूर्ण गोव्यातून प्रथम आले आहे. या प्रकल्पात आंगले विद्यालयातर्फे आळमी उत्पादन प्रक्रियेवर प्रकल्प केला होता व यात पुराणिक सी भगत आणि अपूर्व देसाई या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या प्रकल्पाच्या कामी चंद्रलेखा मेस्त्री या प्राध्यापिकेचे मार्गदर्शनाबरोबर विद्यालयाच्या नियोजन मंडळाचा सहभाग लाभला होता.

फोटो कॅप्शन -
आयरिश प्रकल्पात सहभागी अश्या नाईक व श्रेया वेर्णेकर आणि गोवा युवा वैज्ञानिक प्रकल्पात समाविष्ट असलेले अपुर्व देसाई व पुराणिक सी. भगत या विद्यार्थ्यांबरोबर प्राध्यापक चंद्रलेखा मेस्त्री आणि प्रिन्सिपल जे.के. गावकर.

Web Title: Pan-4 SS Agale Vidyalaya 13th (should not be taken)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.