निधन जोड

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:18+5:302015-02-16T23:55:18+5:30

कृष्णराव देशमुख

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

ष्णराव देशमुख
फोटो - स्कॅन
मंगरुळ दस्तगीर येथील रहिवासी कृष्णराव देशमुख यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १० वाजता करीम लेआऊट, गोपालनगर येथून निघून अंबाझरी घाटावर जाईल.
पुरुषोत्तम सागुळले
फोटो - स्कॅन
पुरुषोत्तम विठ्ठलराव सागुळले (६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशाखा रामटेके
फोटो - स्कॅन
इंदोरा मठ्ठ मोहल्ला येथील रहिवासी विशाखा नीलेश रामटेके यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून वैशालीनगर घाटावर जाईल.

Web Title: Pair of the passing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.