तिहेरी तलाकची १४०० वर्षांपासूनची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केल्यानंतर सरकारने हा निर्णय अमलात आणण्यासाठी आम्ही कायदा आणायला मागेपुढे बघणार नसल्याचे संकेत दिले. ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचा-यांनी मंगळवारी एक दिवसाचा संप पाळला. त्यामुळे देशभरातील बँकिंग व्यवहार ठप्प झाले. बँकांच्या प्रस्तावित एकीकरणाला विरोध करण्यासाठी, तसेच अन्य काही मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. ...
तिहेरी तलाक मोडीत काढणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. निकालपत्रात सरन्यायाधीश केहर यांनी केंद्र सरकारला ‘तिहेरी तलाक’विषयी स्वतंत्र कायदा करण्याचे आदेश दिले आहेत. ...
बालविवाह आणि अल्पवयीन मुलींचे वयस्क पुरुषांसोबत होणारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याविरुद्ध आता हैदराबाद जिल्हा प्रशासनाने मोहीम उघडली आहे. गरीब कुटुंबांतील मुलींवर जाळे टाकून आणि आर्थिक उलाढाल करून, असे विवाह ठरविले जातात. ...
विलीनीकरण आणि अधिग्रहण यांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या कमी करण्यात येणार असली, तरी खूपच मोठ्या बँकाही निर्माण केल्या जाणार नाहीत. ...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजधानी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनी भेटीची छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली. ...