लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
गटबाजीने पोखरलेल्या नितीश कुमारांच्या जेडीयूमध्ये आज होणार दोन स्वतंत्र बैठका - Marathi News | Two important meetings today in the Janata Dal United on the horizontal footing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गटबाजीने पोखरलेल्या नितीश कुमारांच्या जेडीयूमध्ये आज होणार दोन स्वतंत्र बैठका

बिहारच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस आणि पूरामुळे हाहाकार निर्माण झाला असला तरी, राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. ...

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराच्या जवानांनी काश्मीरमध्ये नऊ गावांना घातला घेराव - Marathi News | Army personnel fo round nine militants in Kashmir to catch terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराच्या जवानांनी काश्मीरमध्ये नऊ गावांना घातला घेराव

जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील नऊ गावांभोवती सुरक्षा पथकांनी घेराव घालून शोध मोहिम सुरु केली आहे. ...

आता पोलिसच खेळणार 'ब्ल्यू व्हेल गेम'; गेमचा करणार बारकाईने अभ्यास - Marathi News | Police will now play 'Blue Whale Game'; Regularly pursuing the game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पोलिसच खेळणार 'ब्ल्यू व्हेल गेम'; गेमचा करणार बारकाईने अभ्यास

जगभरात आतापर्यंत काही मुलांचे जीव घेणाऱ्या तसंच भारतातही दहशत निर्माण करणारा 'ब्ल्यू व्हेल' हा ऑनलाइन गेम आता पोलीस खेळणार आहेत. ...

POK मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा, पाकिस्तान विरोधात जनता उतरली रस्त्यावर - Marathi News | Public declaration of independence in POK, public on behalf of Pakistan, on the street | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :POK मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा, पाकिस्तान विरोधात जनता उतरली रस्त्यावर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधात नाराजी वाढत चालली असून, पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी इथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. ...

काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात - Marathi News | Congress leader held hand in hand for independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात

कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने जाहीर कार्यक्रमात महिला आमदाराचा हात पकडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बिहारमध्ये पूरस्थिती, पूल कोसळल्यानं तीन जण गेले वाहून - Marathi News | Three floods were reported in Bihar due to floods | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये पूरस्थिती, पूल कोसळल्यानं तीन जण गेले वाहून

बिहारमधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

सिक्का यांचा इन्फोसिसला रामराम! - Marathi News | Coin Infosysala Ramram! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्का यांचा इन्फोसिसला रामराम!

सातत्याने होत असलेल्या खोट्या, निराधार, बदनामीकारक आणि वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी कंपनीला रामराम ठोकला. ...

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना मारणा-यास बक्षीस, फेसबुकवरील फतवा - Marathi News | Triumph of the Chief Minister of Tripura, award on Facebook, fatwa on Facebook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना मारणा-यास बक्षीस, फेसबुकवरील फतवा

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जिवे मारणाºयास ५.५ लाख रुपये देण्यात येतील, अशा आशयाचा एक फतवा फेसबुकवर पोस्ट करण्यात आला ...

सनी लिओनीमुळे रस्ते ठप्प - Marathi News | Road block due to Sunny Leone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी लिओनीमुळे रस्ते ठप्प

अभिनेत्री सनी लिओनी गुरुवारी एका मोबाइल स्टोअरच्या उद्घाटनासाठी केरळच्या कोची शहरात आली असता, तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली ...