वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी वाराणसीमधूनच निवडून आले आहे. पोस्टरवर ‘वाराणसीचे खासदार बेपत्ता ’ असे छापले असून, त्यावर मोदी यांचे छायाचित्रही आहे. ...
विवाह न करता स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याच्या (लिव्ह इन रिलेशनशिप) प्रथेची लागण हा सामाजिक दहशतवाद आहे व यावरही विवाहाप्रमाणे बंधने हवीत, असे मत राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. ...
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (ओपीएस) यांच्या नेतृत्वाखालील अद्रमुकचा गट व मुख्यमंत्री पलानीस्वामी (ईपीएस) यांचा गट यांचे विलिनीकरण सोमवारी होण्याची शक्यता आहे. ...
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गोशाळेत झालेल्या गायींच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाला अटक केली आहे. हा संचालक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. ...