लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका  - Marathi News | Chowkidar chor hai congress campaign ban by madhya pradesh Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका 

मध्य प्रदेशच्या निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चौकीदार चोर है या जाहिरातीवर बंदी आणत असताना या जाहीरातींचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत ...

बॉम्बस्फोट घडवला हे वदवून घेण्यासाठी तुरुंगात झाला छळ, प्रज्ञा सिंह यांचा आरोप - Marathi News | Pragya Singh Thakur alleging torture by jail officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉम्बस्फोट घडवला हे वदवून घेण्यासाठी तुरुंगात झाला छळ, प्रज्ञा सिंह यांचा आरोप

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिल्याने वादाला तोंड फुटले आहे ...

Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान - Marathi News | Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 95 जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात 15 कोटी 79 ... ...

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी विरोधात याचिका - Marathi News | Father of Malegaon Blast Victim Files Plea Questioning Sadhvi Pragya’s Candidature From Bhopal LS Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी विरोधात याचिका

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  ...

शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त - Marathi News | Congress candidate got angry on Shatrughan Sinha's presence for SP candidate nomination filing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त

काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासाठी प्रचार केल्याने काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...

Gorakhpur Election: योगी आदित्यनाथ माझे प्रभू श्रीराम, भाजपा उमेदवार रवी किशनचं वक्तव्य  - Marathi News | Yogi Adityanath My Prabhu Shriram Statement by BJP Candidate Ravi Kishan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gorakhpur Election: योगी आदित्यनाथ माझे प्रभू श्रीराम, भाजपा उमेदवार रवी किशनचं वक्तव्य 

उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे माझे प्रभू श्री राम आहेत तर मी त्यांचा भरत आहे असं वक्तव्य अभिनेता रवी किशन यांनी केलेले आहे ...

'बूटफेक' फेऱ्यात भाजप - Marathi News | Lok Sabha Election bjp spokesman jvl narasimha rao thrown at shoe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बूटफेक' फेऱ्यात भाजप

दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपनेते राव पत्रकारांशी संवाद साधत होते. त्याचवेळी राव यांच्यावर बूट फेकण्यात आला. फेकलेला बूट सिम्हा राव यांच्या चेहऱ्याला लागला. या घटनेनंतर आरोपीला ताबडतोब पकडण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ...

'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा... - Marathi News | Krishna, Arjun, Gita names included in Voters list for elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाभारता'च्या निवडणुकीत मतदार म्हणून कृष्ण, अर्जुन, गीता उतरतात तेव्हा...

आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय वातावरणात तापू लागलंय. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाभारत रंगलंय. ...

VIDEO : भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्यावर बूट फेकला - Marathi News | Shoe hurled at BJP Spokesperson Narasimha Rao during press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्यावर बूट फेकला

भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्या दिशेने बूट फेकल्याची घटना समोर आली आहे.  ...