लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
शुत्रघ्न सिन्हा बायकोसाठी काँग्रेसलाही धोका देतील; भाजप नेत्याची टीका - Marathi News | Lok Sabha Election 2019 bjp leader mangal pandey comments on shatrughan sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुत्रघ्न सिन्हा बायकोसाठी काँग्रेसलाही धोका देतील; भाजप नेत्याची टीका

सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. त्यांनी १५ दिवसांच्या आतच काँग्रेसला धोका दिला. पत्नीसाठीचा मोह त्यांना आवरता आला नसून काँग्रेसमध्ये सामील झालेले सिन्हा बायकोसाठी समाजवादी पक्षाच्या रॅलीत सामील झाल्याचे पांडे यांनी म्हटले. ...

भाजप उमेदवाराला पाच वर्षांत काय केले म्हणत नागरिकांची धक्काबुक्की - Marathi News | lok sabha election 2019 people Anger bjp candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप उमेदवाराला पाच वर्षांत काय केले म्हणत नागरिकांची धक्काबुक्की

रविंद्र कुशवाहा हे आपल्या मतदारसंघात प्रचाराला गेले असताना त्यांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागले. मागील पाच वर्षांत तुम्ही किती काम केले असा जाब नागरिकांनी विचारला. नागरिकाचा रोष लक्षात घेत कुशवाहा यांनी गाडीतून न उतरताच परतावे लागले. ...

400 साहिहित्यिकांनी केले नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन - Marathi News | 400 writers made an appeal vote to Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :400 साहिहित्यिकांनी केले नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण राजकीय रंगात रंगून गेले आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही आता राजकीय वारे वाहू लागले आहे. ...

तो शहीदांचा अपमान नाही का? बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसला प्रश्न - Marathi News | Question On Batla House Encounter Was Not Insult Of Martyr, PM Modi questioned to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो शहीदांचा अपमान नाही का? बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसला प्रश्न

बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. ...

Video: 'करन-अर्जुन आए न आएं, पर आएगा तो मोदी ही' भाजपाचं नवं रॅप साँग  - Marathi News | Video: BJP Launched New rap song for election campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'करन-अर्जुन आए न आएं, पर आएगा तो मोदी ही' भाजपाचं नवं रॅप साँग 

चौकीदार रॅप माध्यमातून भारतीय जनता पार्टीने एक रॅप साँग प्रसिद्ध केलं आहे. या गाण्याचे लेखन विनय दवे यांनी केलं आहे.  ...

गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता' - Marathi News | Lok Sabha Election 2019 Akhilesh Yadav in Gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता'

दीड महिन्यांपूर्वीच आई आणि मुलाने सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत राजमती निषाद यांनी सपामध्ये प्रवेश केला. या मायलेकांना पक्षात परत आणून अखिलेश यादवने भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे. ...

ईव्हीएमबद्दल खास, जाणून घ्या एका मशिनमध्ये किती मतदान - Marathi News | Special about EVM, Learn how much voting in a machine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमबद्दल खास, जाणून घ्या एका मशिनमध्ये किती मतदान

राहुल गांधी ब्रिटिश नागरिक की भारतीय नागरिक? - Marathi News | Rahul Gandhi is an Indian citizen or British citizens? questioned by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी ब्रिटिश नागरिक की भारतीय नागरिक?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. ...

प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण - Marathi News | Lok Sabha Election 2019 Priyanka Chaturvedi quit Congress? What is the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. ...