देशातील काँग्रेसची स्थिती विदारक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सदस्यसंख्या 44 वरून वाढून 50 पर्यंत जाईल की, 40 वर अडकणार अशी चर्चा सुरू आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला. ...
आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्याच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या(ईपीएफओ) प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...