मोदींनी केलेल्या वक्तव नंतर विरोधकांनी त्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करून मोदींवर निशाणा साधला आहे . मोदी हे काहीही बोलून जातात मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्तरे देतांना दमछाक होते असा टोला राष्ट्रवादी पक्षाने लागवला आहे. ...
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे मौन म्हणजे भाजपसाठी मूक संमिती समजायची का, असा सवाल काँग्रेसनेते मनू सिंघवी यांनी उपस्थित के ...
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ...
पाकिस्तान मधील स्थायिक असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजरला जर प्रज्ञा सिंह यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची गरज पडली नसती, असा खोचक टोला दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना लागवला. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाल मधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीत चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी आधीच प्रज्ञा सिंह यांना पाठिबा दर्शवला आहे. त्यातच आता उमा भारत ...
पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह निवडणूक आयोगाकडे सोपविला असून नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नावकरी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. एकच नाव असलेल्याने मतविभाजन होण्याची भीती भाजपला होती. ...