मनोज याने आपल्या पत्रात म्हंटले आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अपमान दुःखदायक आणि वेदनादायक आहे. राजीव गांधींचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची तुलना त्यांचा खून करणाऱ्या सोबत होते. अमेठीच्या पवित्र मातीशी राजीव गांधींचे भावनिक नात होत. ...
झारखंड येथील जमशेदपुर येथे एका ठगाला महिलेने चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या इसमाने एसीबी अधिकारी असल्याची बतावणी करत महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली ...
पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. ...
वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. ...
मृत्यू कधी कोणाला जवळ करेल काही सांगता येत नाही, मात्र इच्छाशक्ती असली की माणूस कोणतंही ध्येय सहज गाठू शकतो. विनायक श्रीधर नावाचा विद्यार्थ्याचं स्वप्न अंतराळातील शोध घेण्याचं होतं. ...