लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी - Marathi News | PM Modi's constituency is now filled - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी

केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ...

निरहुआमुळे अखिलेश यांचा मार्ग सुकर - Marathi News | Akhilesh's road to Nihroua facilitates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निरहुआमुळे अखिलेश यांचा मार्ग सुकर

आजमगढमधील जातीय गणिते लक्षात घेऊन भाजपने भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार निरहुआ यांना सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात रिंगणात आणले असले तरी त्यामुळे अखिलेश यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. ...

पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातील १६८ केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश - Marathi News | The order for a renegotiation of 168 centers in West Tripura constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातील १६८ केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश

पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातील १६८ केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून, ते १२ मे रोजी होईल. ...

काँग्रेस व मित्रपक्षांनी लढाई अर्ध्यावरच सोडली - नरेंद्र मोदी - Marathi News | Congress and allies left the battle half way - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस व मित्रपक्षांनी लढाई अर्ध्यावरच सोडली - नरेंद्र मोदी

काँग्रेस व मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांची लढाई अर्ध्यावरच सोडली असून, त्यामुळे भाजपच पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार हे स्पष्ट आहे असा दावा पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केला. ...

मोदी, शहांविरुद्धची याचिका निकाली, तक्रारींवर आयोगाने निर्णय घेतल्याने काँंग्रेसची याचिका निरर्थक - Marathi News | The petition filed by Modi, Shah, the decision of the Commission on the complaints of Congress is futile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शहांविरुद्धची याचिका निकाली, तक्रारींवर आयोगाने निर्णय घेतल्याने काँंग्रेसची याचिका निरर्थक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आचारसंहितेच्या वारंवार केलेल्या उल्लंघनाविषयी तक्रारी करूनही त्यावर ... ...

बेपत्ता पोलीस भोगतोय तिहारमध्ये जन्मठेप - Marathi News | missing police in Tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपत्ता पोलीस भोगतोय तिहारमध्ये जन्मठेप

महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले. ...

दिग्विजय सिंहांच्या प्रचारात ‘जय श्रीराम’चा जयघोष - Marathi News |  Jai Shriram's Slogan's in the campaign of Digvijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंहांच्या प्रचारात ‘जय श्रीराम’चा जयघोष

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या बुधवारच्या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने साधू -संत सामील झाले होते. ...

Video : ... 'तेव्हा राजीव गांधींच्या सासुरवाडीतील मंडळीची करमणूक INS विराट अन् नौदलाला करावी लागली' - Marathi News | Video: ... 'When the INS Viraat and the Navy had to entertain the congregation of Rajiv Gandhi's father in law, modi allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : ... 'तेव्हा राजीव गांधींच्या सासुरवाडीतील मंडळीची करमणूक INS विराट अन् नौदलाला करावी लागली'

देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आयएनएस विराट युद्धनौका तैनात करण्यात येत होती. ...

Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात - Marathi News | Video: Did the loan waiver happen? Smriti Irani in madhya pradesh bjp rally, twit by congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात

मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे. ...