ट्यूमर या भयंकर आजाराने पिडित मुलीची गंभीर परिस्थिती पाहून प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी एका लहान मुलीला उपचारासाठी प्रयागराज येथून खाजगी विमानाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटला पाठवलं. ...
पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान शुक्रवारी भारतीय हद्दीत आल्याने सतर्क हवाई दलाने त्या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जियाचे असून, ते कराचीहून निघाल्यावर भारतीय हद्दीत आले होते. ...
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत कोणतीही आघाडी आम्ही करणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकांत भाजप व मित्रपक्षांना बहुमत न मिळाल्यास विरोधी पक्षांनी घेण्याच्या भूमिकेविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चर्चा केली. ...
मी शीख समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. तरीही माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, ...