कुणालाही विश्वासात न घेता मोदींनी देशात नोटबंदी लागू केली. चुकीच्या पद्धतीने देश चालवला. राफेल, जीएसटी किंवा नोटंबदीच्या मुद्दावर मोदींनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही राहुल यांनी दिले. ...
हेलिकॉप्टरच्या दरवाजाच्या रबर निघाला असल्याचे लक्षात येताच पायलट त्याला बसवण्याच्या प्रयत्न करत होता. हे जेव्हा राहुल यांच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत: पायलटला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. ...
याआधी मोदींना टाईमच्या कव्हरपेजवर स्थान मिळालेले आहे. यावेळी मात्र टाईमकडून नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या कामावर टीका करण्यात आली आहे. तसेच 'डीव्हाडर इन चिफ' अर्थात विभाजनाचा प्रमुख अशा शब्दांत मोदींवर ताशेरे ओढण्यात आले आहे. ...
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण विरोधकांसोबत संपूर्ण सक्रीय सहभाग देण्यास तयार आहोत. मात्र यासाठी आपली एक अट असून विरोधाकांनी आपल्याला उपपंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करावे, असंही केसीआर यांनी सांगितले. ...
मोदी केवळ खोट बोलतात. खोट बोलण्यात त्यांना भाजपचे इतर मंत्री देखील साथ देतात. आपण आतापर्यंत 'हिरो नंबर वन, कुली नंबर वन, कुली नंबर वन', हे चित्रपट पाहिले आहेत. परंतु, सध्या 'फेकू नंबर वन' पाहायला मिळत असल्याचा टोला सिद्धू यांनी लगावला. ...