‘यूपीआय’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या डिजिटल पेमेंटसाटी सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठानांना क्यूआर कोड बंधनकारक करण्याचा विचार सरकार करीत आहे. ...
बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर या सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. ...
बंगळुरूस्थित स्वयंसेवी संस्था इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केली आहे. विदेशी देणग्या प्राप्त करताना नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून फाऊंडेशनवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...
राजस्थानमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दाखवून या पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. ...
खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, भाजपमध्ये एकच व्यक्ती माझे कान उपटू शकते आणि ती म्हणजे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, या शब्दांत त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. ...
बांदिपोरा जिल्ह्यात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याने संतापलेल्या लोकांनी सोमवारी जोरदार दगडफेक केली. त्यात सीमा सुरक्षा दलाचे ४७ जवान जखमी झाले असून, त्यांचा अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. ...