लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Opponents show me immense wealth - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

माझी अफाट संपत्ती किंवा परदेशी बँकांतील पैसा दाखवून द्यावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मंगळवारी दिले. ...

कर्मचारी बनली सेलिब्रिटी; ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या महिलेच्या फोटोंना दाद - Marathi News | Employee celebrity; The photos of the woman carrying EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचारी बनली सेलिब्रिटी; ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या महिलेच्या फोटोंना दाद

येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम घेऊन जाणा-या व पिवळ्या रंगाची साडीतील महिलेचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. ...

‘जेट एअरवेज’च्या दोन अधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News |  Two Jet Airways officials resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेट एअरवेज’च्या दोन अधिकाऱ्यांचे राजीनामे

व्यवसाय बंद पडलेल्या जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. ...

...तरीही मी मोदींच्या कुटुंबीयांचा कधीही अपमान करणार नाही- राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2019 narendra modi insulted my family but i wont insult his rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तरीही मी मोदींच्या कुटुंबीयांचा कधीही अपमान करणार नाही- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी - Marathi News | priyanaka gandhi slams rss bjp in bathinda rally loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी

19 मे रोजीच्या सातव्या टप्प्यानंतर मतदान प्रक्रिया संपणार आहे. ...

निवडणूक आयोग बंगालमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून बसलाय का? अमित शहांचा आरोप - Marathi News | The Election Commission blinded in West Bengal? Amit Shahh's alligation on clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोग बंगालमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून बसलाय का? अमित शहांचा आरोप

भाजपाच्या रॅलीमध्ये कोलकात्याची जनता सहभागी झाली होती. ...

Video : अमित शहांच्या रॅलीमध्ये दगडफेक, हाणामारी; कोलकात्यामध्ये तणाव - Marathi News | clashes between Trunmul congress and bjp workers at Amit Shah rallies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : अमित शहांच्या रॅलीमध्ये दगडफेक, हाणामारी; कोलकात्यामध्ये तणाव

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. ...

दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसच्या वाट्याला; 'आप'च्या मंत्र्यांचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2019 lok sabha election 2019 aap delhi minister rajendra pal gautam lok sabha seats confusion muslim vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसच्या वाट्याला; 'आप'च्या मंत्र्यांचा दावा

राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला. ...

खूशखबर! मान्सूनची वर्दी, 4 जूनपर्यंत केरळात दाखल होणार - Marathi News | weather and analysis/skymet weather predicts region wise monsoon probabilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! मान्सूनची वर्दी, 4 जूनपर्यंत केरळात दाखल होणार

भारतीय हवामानाची माहिती देणाऱ्या संस्थेनं मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. ...