लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
एअर इंडियाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप; चौकशीचे दिले आदेश  - Marathi News | Air India has set up an inquiry against its senior captain on sexual harassment case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप; चौकशीचे दिले आदेश 

एअर इंडिया विमानाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोपावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. ...

भाजपा जंतरमंतरवर करणार धरणं आंदोलन तर ममता यांची बंगालमध्ये रॅली - Marathi News | BJP will hold a protest rally on Jantar Mantar and Mamta rally in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा जंतरमंतरवर करणार धरणं आंदोलन तर ममता यांची बंगालमध्ये रॅली

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन टीएमसीवर कारवाईची मागणी केली. ...

'दाखव रे ती मार्कलिस्ट'... दहावीत 44% मिळालेला मुलगाही होऊ शकतो IAS - Marathi News | Chattisgarh IAS officer motivational message after student suicide for poor percentage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दाखव रे ती मार्कलिस्ट'... दहावीत 44% मिळालेला मुलगाही होऊ शकतो IAS

दहावी, बारावी परीक्षा तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. मात्र या टप्प्यात यश मिळालं नाही तर विद्यार्थी निराश होता.  ...

केरळमध्ये मान्सून धडकणार ४ जूनला; ३ दिवस उशिरा - Marathi News | Kerala to hit monsoon on June 4; 3 days late | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मान्सून धडकणार ४ जूनला; ३ दिवस उशिरा

केरळमध्ये यंदा ४ जून रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तीन दिवस विलंबाने मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवला आहे. ...

मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत - Marathi News | Mani Shankar Aiyar once again in the vortex of controversy; Indicative action taken by Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत

मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे. ...

मी विरोधकांच्या महाआघाडीत येतो; मात्र मला उपपंतप्रधानपद मिळावे - चंद्रशेखर राव - Marathi News | I come in the overdrive of opponents; But I should get the deputy prime minister post - Chandrasekhar Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी विरोधकांच्या महाआघाडीत येतो; मात्र मला उपपंतप्रधानपद मिळावे - चंद्रशेखर राव

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे दोन प्रस्ताव ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Opponents show me immense wealth - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी दाखवून द्यावी माझी अफाट संपत्ती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

माझी अफाट संपत्ती किंवा परदेशी बँकांतील पैसा दाखवून द्यावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मंगळवारी दिले. ...

कर्मचारी बनली सेलिब्रिटी; ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या महिलेच्या फोटोंना दाद - Marathi News | Employee celebrity; The photos of the woman carrying EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचारी बनली सेलिब्रिटी; ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या महिलेच्या फोटोंना दाद

येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम घेऊन जाणा-या व पिवळ्या रंगाची साडीतील महिलेचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. ...

‘जेट एअरवेज’च्या दोन अधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News |  Two Jet Airways officials resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेट एअरवेज’च्या दोन अधिकाऱ्यांचे राजीनामे

व्यवसाय बंद पडलेल्या जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. ...