लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा  - Marathi News | Muslim youth breaks ramzan fast to donate blood Hindu woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा 

नात्यांना जोडण्यासाठी धर्म आणि रक्ताची गरज असलीच पाहिजे असं नाही हे सिद्ध केल्याचं सांगितलं. ...

माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन  - Marathi News | My wife has the courage and the moral authority that she would never lie says Navjyot Singh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन 

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसच्या नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याबद्दल आरोप केला होता. ...

भाजपविरोधातील सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू; २३ मे रोजी दिल्लीत होणार बैठक - Marathi News | All parties to fight against BJP Meeting will be held in Delhi on May 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधातील सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू; २३ मे रोजी दिल्लीत होणार बैठक

निवडणूक निकालांपूर्वीच ही मोर्चेबांधणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ...

‘एक्झिट पोल’मुळे उडाली खळबळ; ट्विट हटविण्याचे आदेश - Marathi News | loksabha election Exit Polls; Tweet delete command | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक्झिट पोल’मुळे उडाली खळबळ; ट्विट हटविण्याचे आदेश

अनेक लोकांनी तर ती सारी माहिती व त्या वाहिनीवर चुकून दाखविलेले सारे चित्रणच ट्विटरवर प्रसारित केले. ...

पाच वर्षांपूर्वी १६ मे रोजीच भाजपाने मिळविले बहुमत - Marathi News | BJP won the majority on May 16, five years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांपूर्वी १६ मे रोजीच भाजपाने मिळविले बहुमत

भारतात १९८४ साली काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले होते. ...

प. बंगालमध्ये प्रचारबंदी करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती - Marathi News | Election Commission's decision to propagate in west Bengal was biased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये प्रचारबंदी करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती

मोदी सरकारच्या काळात निवडणूक आयोग आपले स्वातंत्र्यच हरवून बसला आहे, अशी टीका काँग्रेससह विरोधी पक्षांनी गुरुवारी केली. ...

बोफोर्सचा तपास यापुढेही सुरूच राहील, सीबीआयचा खुलासा - Marathi News | The investigations will continue even further, CBI's disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोफोर्सचा तपास यापुढेही सुरूच राहील, सीबीआयचा खुलासा

या प्रकरणात काही नवी माहिती व पुरावे समोर आल्याने अधिक तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज ‘सीबीआय’ने गेल्या वर्षीच मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला होता. ...

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी; केंद्र, सीबीएसईला नोटीस - Marathi News |  Demand for reservation for financial backward class for teacher qualification exam; Notice to Center, CBSE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी; केंद्र, सीबीएसईला नोटीस

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सीटीईटी)-२०१९ मध्ये आर्थिक मागास वर्गांना १० टक्के आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीएसईला उत्तर मागविले आहे. ...

अनधिकृतपणे कागदपत्रांच्या प्रती काढून घेणे म्हणजे चोरीच - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | The unauthorized removal of copies of documents means theft - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनधिकृतपणे कागदपत्रांच्या प्रती काढून घेणे म्हणजे चोरीच - सर्वोच्च न्यायालय

बीटी कॉर्पोरेशनने ही प्रत जोडणाऱ्या वकिलांकडे ती कोठून मिळवली, याची माहिती मागितली. मात्र, वकिलांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. ...