नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ही थकबाकी बंगल्यामध्ये वापरण्यात येत असलेले फर्निचर आणि अन्य वस्तूंबाबत आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार नकवी आणि सिंह यांच्यावर प्रत्येकी 1.46 लाख आणि 3.18 लाख रुपयांची थकबाकी आहे. ...
पराभव समोर दिसत असल्याने टीएमसी कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचा वापर केला जात आहे. तसेच टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे ...
देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी ही महिला युरोपमधून थेट उत्तर प्रदेशातील मऊ याठिकाणी पोहचली. ...
छत्तीसगढमधील बिलासापुर येथील भगेड़ मतदान केंद्रावर शनिवारी रात्री नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदानाच्या आदल्यादिवशीच ईव्हीएम मशीन उघडून त्याची चाचणी सुरु केल्याचा बेजवाबदारपणा समोर आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात विरोधकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. ...