लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अब की बार ३०० पार, मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये विरोधक भुईसपाट - Marathi News | Now that bjp lead 300, Narendra Modi's surgical strike impactful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अब की बार ३०० पार, मोदींच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये विरोधक भुईसपाट

भारतातील ६० कोटी मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी दिला. ...

जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश - Marathi News | Andhra Pradesh has won Jaganmohan Reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगनमोहन रेड्डी यांनी जिंकले आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४८ जागा मिळविल्या. ...

गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदी, अमित शहांची जादू पुन्हा एकदा चालली - Marathi News | Gujarat Lok Sabha election results 2019: Amit Shah's magic goes on again in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदी, अमित शहांची जादू पुन्हा एकदा चालली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातने पुन्हा एकदा भाजपला संपूर्ण पाठिंबा दर्शवित सर्व २६ जागांवर या पक्षाला बहुमत मिळवून दिले. ...

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पूर्व भारतात भाजपची मुसंडी - Marathi News | Lok Sabha election results 2019: BJP's interest in East India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पूर्व भारतात भाजपची मुसंडी

हिंदी भाषिक पट्ट्यात कमी होणाऱ्या संभाव्य जागा भरून काढण्यासाठी पूर्व भारतात जोरदार मुसंडी मारण्याची भारतीय जनता पार्टीने आताच्या लोकसभा निवडणुकीत आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचे निकालांवरून दिसते. ...

छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा - Marathi News | Chhattisgarh Lok Sabha Elections 2019: BJP has removed the defeat in the Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा

विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे. ...

नरेंद्र मोदींच्या महाविजयाचे पटकथाकार अमित शहा - Marathi News | Narendra Modi's Mahavijay's scriptwriter Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या महाविजयाचे पटकथाकार अमित शहा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाच्या जादूसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यूहरचनाही हुबेहूब यशस्वी ठरली. ...

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : अवघ्या चार महिन्यांतच मतदाराने काँग्रेसला नाकारले - Marathi News | Madhya Pradesh Lok Sabha election result 2019: Within four months only the voters rejected Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : अवघ्या चार महिन्यांतच मतदाराने काँग्रेसला नाकारले

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात लोकसभा मतदार संघनिहाय १७ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालात तब्बल २८ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. ...

आसाम लोकसभा निवडणूक निकाल 2019: आसाममध्ये भाजपला १० जागा - Marathi News | Assam Lok Sabha Elections 2019: BJP 10 seats in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम लोकसभा निवडणूक निकाल 2019: आसाममध्ये भाजपला १० जागा

आसाम मध्ये लोकसभेच्या १४ जागांपैकी १० जागा जिंकून भाजप प्रणित ‘एनडीए’ने बाजी मारली. ...

जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी - Marathi News | The decision made by the people is valid - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी

जनतेने निर्णय दिला आहे. विजयाबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू. ...