लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगमोहन यांचा गुरुवारी होणार शपथविधी - Marathi News | Jagmohan will be sworn in Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगमोहन यांचा गुरुवारी होणार शपथविधी

वाय. एस. जगमोहन रेड्डी यांची शनिवारी एकमताने निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हा यांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. ...

मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता - Marathi News | Uncomfortable in the Congress party in Madhya Pradesh, Punjab, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

भाजपच्या झंझावातामध्ये पंजाब, राजस्थान या कॉँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ...

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली - Marathi News | BJP retains power in Arunachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली

६० सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांत भाजपने ४१ जागा जिंकून बहुमत मिळवले व या राज्यातील सत्ता कायम राखली. ...

अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश - Marathi News | Success of Amit Shah's Team of Success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा विश्वास कमावलेल्या टीमच्या कष्टांना यश

लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या प्रचंड यशामागे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नियोजन किती अचूक होते हे सिद्ध झाले. ...

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार - Marathi News | bjp demise of Trinamool's Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. ...

कॉँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळेना, रामविलास पासवान यांनी केली टीका - Marathi News | Congress also criticizes opposition leader Ramvilas Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळेना, रामविलास पासवान यांनी केली टीका

विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यात अपयश आलेल्या कॉँग्रेसला पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले होते, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी(लोजपा)प्रमुख रामविलास पासवान यांनी खिल्ली उडविली. ...

गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम - Marathi News | Find other options without Gandhi family; Rahul Gandhi strongly resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या नावाचा विचार करावा असा आग्रह राहुल गांधींचा आहे ...

23 मे रोजी मुस्लिम कुटुंबात जन्मला चिमुरडा; नाव ठेवलं नरेंद्र दामोदरदास मोदी  - Marathi News | Muslim Family names their newborn son 'Narendra Modi' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :23 मे रोजी मुस्लिम कुटुंबात जन्मला चिमुरडा; नाव ठेवलं नरेंद्र दामोदरदास मोदी 

संपूर्ण देशात नरेंद्र मोदी नावाच्या लाटेने विरोधकांना सुपडा साफ केला होता. अशातच निकालाच्या दिवशी या मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी जन्माला आला. ...

नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नियुक्ती  - Marathi News | President Ram Nath Kovind, today appointed Narendra Modi to Prime Minister of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नियुक्ती 

नवीन सरकार आपली स्वप्न साकार करण्यासाठी कटीबद्ध आहे. ...