लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असलेल्या ज्या ९० जिल्ह्यांची २००८ साली वर्गवारी करण्यात आली होती, त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपने आपण अल्पसंख्याकविरोधी असल्याच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. ...
जातमुचलक्याची १० कोटी रुपयांची रक्कम परत मिळावी, अशी काँग्रेसचे खासदार कार्ती चिदम्बरम यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. त्या ...
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला नव्या सरकारमध्ये मंत्रिपद नको आहे, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...
इतर मागासवर्गीय समाजात (ओबीसी) उप-वर्गीकरणाचा (सब-कॅटेगोरायझेशन) अभ्यास करीत असलेल्या पाच सदस्यांच्या आयोगाला (३१ जुलैपर्यंत) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली. ...