लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
26 आठवड्यांची 'पितृत्व रजा'; तीही पगारी, 'या' कंपनीची पुरुष कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर - Marathi News | zomato will give 26 weeks paternal leave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26 आठवड्यांची 'पितृत्व रजा'; तीही पगारी, 'या' कंपनीची पुरुष कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता एका कंपनीने पुरुषांना पितृत्व लाभल्यास 26 आठवड्यांची 'पितृत्व रजा' दिली आहे. ...

केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा रुग्ण आढळला; 86 जण निरीक्षणाखाली - Marathi News | Neptune virus found again in Kerala; 86 people are under observation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा रुग्ण आढळला; 86 जण निरीक्षणाखाली

केरळच्या आरोग्य मंत्री शैलजा यांनी 23 वर्षांचा एर्नाकुलम येथे राहणाऱ्या तरुणाला निपाहची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. ...

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार- मायावती - Marathi News | Uttar Pradesh assembly elections will be fought on our own: Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार- मायावती

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांन आज पत्रकार परिषद घेतली आहे. ...

डॉक्टरकडून रुग्णाला बेदम मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | hospital resident doctor beat up a patient in sms medical college in jaipur rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरकडून रुग्णाला बेदम मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला डॉक्टर बेडवर चढून बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. ...

'पायलट यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी' - Marathi News | pilot should take responsibility for my sons defeat said ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पायलट यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी'

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे.  ...

'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं! - Marathi News | Why was Sushma Swaraj dropped from Narendra Modi Cabinet 2.0? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं!

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मोदींच्या नेतृत्वात एनडीएनं 353 जागा जिंकल्या. ...

मुस्लिम बांधवांसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन - Marathi News | J&K Police organise Iftar party for Muslims in Poonch | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम बांधवांसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.  ...

ममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक - Marathi News | Mamata Banerjee raises questions over EVMs, asks opposition to demand return of ballot papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

'ते' विमान अद्यापही बेपत्ता, लष्कराचा शोध सुरूच - Marathi News | Indian Air Force’s missing AN-32 aircraft with 13 people on board is still not located. C-130J and ground patrols of the Army are still carrying out search operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते' विमान अद्यापही बेपत्ता, लष्कराचा शोध सुरूच

भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान सोमवारी अचानक रडारवरून गायब झाले. ...