आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू होती. ...
पीओकेतील दहशतवादी तळ बंद केल्याचा पाकिस्तानचा दावा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशानं पूर्ण बहुमत दिलं आहे. आमच्यासाठी मोदीच सुप्रीम कोर्ट आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ...
पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. ...
भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना बिहारचे पुढील मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहत आहेत. ...
न्यायालयानं अश्लील फोटो ठेवण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून माजी खासदार आणि ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पराभव झाला. ...
झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी (10 जून) एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बंगामधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. या सर्व घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे. ...