लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्नाटकमध्ये देवेगौडांना मुलाऐवजी खरगे हवे होते मुख्यमंत्री; पण काँग्रेसनेच नाकारले - Marathi News | devegowda wanted mallikarjun kharge as cm but congress insisted on kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये देवेगौडांना मुलाऐवजी खरगे हवे होते मुख्यमंत्री; पण काँग्रेसनेच नाकारले

राज्यातील सरकारला आमच्याकडून काहीही धोका नाही. परंतु, सरकार किती दिवस टीकेल हे मी सांगू शकत नाही. सरकार टिकवने कुमारस्वामीच्या हातात नसून काँग्रेसच्या हातात आहे. ...

देशभरात साजरा झाला 'योग डे'; अनेकांनी घेतला उत्स्फुर्त सहभाग  - Marathi News | International Yoga Day celebrated across the country | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात साजरा झाला 'योग डे'; अनेकांनी घेतला उत्स्फुर्त सहभाग 

देशभरात आज ठिकठिकाणी 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस विराट या ... ...

योगासनं करताना मोदींनी घेतलेलं उपरणं साधंसुधं नाही बरं! - Marathi News | PM Modi wear his special Gamcha on International Yoga day 2019 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :योगासनं करताना मोदींनी घेतलेलं उपरणं साधंसुधं नाही बरं!

तिहेरी तलाकः 'जनतेनं आम्हाला कायदे करण्यासाठी निवडलंय, लोकसभेचं न्यायालय करू नका! - Marathi News | Rights of Muslim women will be protected, Triple Talaq Bill tabled in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाकः 'जनतेनं आम्हाला कायदे करण्यासाठी निवडलंय, लोकसभेचं न्यायालय करू नका!

संसदेचं काम कायदा बनविणं आहे. त्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे. हे विधेयक महिलांच्या हक्काचं आहे ...

नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे' - Marathi News | Leaders 'Yoga', we all 'Yoga Day' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे'

काँग्रेस पाठोपाठ लालू यादवांच्या पक्षातील नेत्यांनाही टीव्हीवरील चर्चेत जाण्यास मज्जाव - Marathi News | After the Congress, leaders of Lalu Yadav's party could not even go to the TV talk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पाठोपाठ लालू यादवांच्या पक्षातील नेत्यांनाही टीव्हीवरील चर्चेत जाण्यास मज्जाव

राजदपूर्वी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने देखील आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चांमध्ये सामील होण्यास बंदी घातली आहे. ...

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; 500 रुपयांच्या नोटेवर लिहिला संदेश  - Marathi News | Thereat to PM Narendra modi to kill him; Message written on 500 rupees notes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; 500 रुपयांच्या नोटेवर लिहिला संदेश 

नोटेवर मल्ल्याळम भाषेत मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यावर इंग्रजी भाषेत काही शब्द होते मात्र ते शब्द काही कोड असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | United Airlines Suspended Its Service To India Through Iranian Airspace Amid Tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

इराणने सर्वात मोठी चूक केली आहे. ट्रम्प यांनी मोजक्या शब्दात केलेलं ट्विट इराणवर कारवाई करण्याबाबत इशारा असल्याचं बोललं जात आहे. ...

सैन्यातील जवानांसह 'डॉग स्कॉड'नेही केला 'योगा' - Marathi News | Dog Squad kills 'Yoga' with army personnel | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यातील जवानांसह 'डॉग स्कॉड'नेही केला 'योगा'

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. भारतातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र योग दिनाचा उत्साह दिसून आला. पंतप्रधान ... ...